रेखाने पुन्हा एकदा बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल धक्कादायक विधान केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत...नुकतंच रेखाने इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली...यावेळी या शोचे होस्ट जय भानुशाली यांनी प्रश्न विचारला की रेखाजी आणि नेहू तुम्ही कधी पाहिलं आहे का, की एखादी स्त्री एका लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडी झालेली... यावर रेखा म्हणाली मला विचारा ना....रेखाचं हे उत्तर ऐकताच जय भानुशालीसह तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो...सगळ्याचे कान टवकारले जातात. रेखा लगेच म्हणते, मी काही नाही म्हणाली...यावर या शोचे होस्ट नेहा कक्कड आणि विशाल ददलानी हसायला लागतात...लगेच जय भानुशाली म्हणतो क्या बात है ये लगा सिक्सर....आणि म्हणतात ना आकाशवाणी फक्त एकदाच होते आणि काहीस असंच झालं इंडियन आयडॉलच्या सेटवर..

#lokmatcnxfilmy #Rekha #Nehakakkar #Indianidol12
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber